सातबारा Watch

← तांदलवाडी

Ferfar #4252 · तांदलवाडी

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
365
Talathi
अश्विनी विष्णु हांडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, सावदा लिहून देणार : रामदास रघुनाथ चौधरी रा. तांदलवाडी यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 317 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 365 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.