सातबारा Watch

← तांदलवाडी

Ferfar #4257 · तांदलवाडी

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा फेरफारचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळाल्याचा दिनांक : 28/10/2026
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
478
Talathi
अश्विनी विष्णु हांडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार: बोजा फेरफारचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळाल्याचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार: यूनियन बँक ऑफ इंडिया, तांदलवाडी लिहून देणार : रुचा अभिजीत महाजन रा. तांदलवाडी यांनी दुय्यम निंबधक सावदा यांचे कडील दस्त क्रमांक 326 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट क्र 478 वर बोजा करणे बाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.