Ferfar #5347 · होळ
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1/1/17
- Talathi
- गणेश वसंत पाटील
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रावेर चे शाखा अधिकारी अनिकेत रमेश काळे
लिहून घेणार : दिलीप पुनमचंद अग्रवाल, आयुष दिलीप अग्रवाल
गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/1/17 वरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रावेर यांचेकडून दिनांक 14/01/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक RVR-3571-2026 दिनांक. 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.