Ferfar #3259 · बेलसवाडी
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 188
- Talathi
- काळे निलेश दुर्वास
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि.शाखा रावेर ता.रावेर जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : गंभीर देवराम पाटील रा. बेलसवाडी यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2418-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188 क्षेत्र 1.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंभीर देवराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.