Ferfar #3152 · पिंप्रीनांदू
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- दिव्यानी श्रीराम रेखाते
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा केऱ्हाले , रावेर
लिहून देणार : मंगलाबाई मुरलीधर पाटील रा. पिंप्रीनांदू यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त पृष्ठांकन क्रमांक 314 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा केऱ्हाले यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.