Ferfar #4070 · पुरनाड
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/73/प्लॉट/नं/20
- Talathi
- काळे निलेश दुर्वास
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन/१०/कावी/१०६/२०१२
आदेश दिनांक : 06/03/2012
मौजे पुरनाड येथील पुनर्वसन भूकंड क्र 20 चे सामाईक मालक जगन्नाथ राजाराम कोळी रा. मेंढोदे यांनी अर्ज दिला कि त्यांचे नावे सामाईकात मौजे पुरनाड येथील ग न ६७/७३पुनर्वसन प्लॉट/ न/20 असून कब्जेदार सदरी जगन्नाथ राजाराम कोळी वगैरे 6 हे नाव दाखल आहे .तरी वैगरे कमी करून म.जिल्हाधिकारी पुनर्वसन शाखा जळगाव यांचेकडील आदेश प्रमाणे प्रमाणे १ ते ६ नावे कब्जेदार सदरी दाखल करण्यात आली .
१) मिराबाई जगन्नाथ कोळी २) अजाबराव जगन्नाथ कोळी ३)ईश्वर जगन्नाथ कोळी ४)ज्योती अजाबराव कोळी ५)पूनम अजाबराव कोळी ६)जगन्नाथ राजाराम कोळी
बाबत गावी अर्ज,प्रतिज्ञापत्र ,स्लब रजिस्टर नक्कल आलेवरून नोंद केली असे