Ferfar #2829 · सुकळी
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- अमित चंद्रकांत इंगळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई टपाल /2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
मौजे सुकळी ता.मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील गट नं. 44 क्षेत्र 1.55 हे.आर. आकार 3.85 रु.पै., लिहून घेणार :- श्री.विश्वनाथ जगन्नाथ पाटील (खाता क्र.999),रा. सुकाळी,ता.मुक्ताईनगर यांनी लिहून देणार :- मुक्ताईनगर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली.ता.मुक्ताईनगर जी.जळगाव कडून दि. 27/07/1997 रोजी घेतलेले र.रु.60000/-, दि.26/04/2011 रोजी घेतलेले र.रु. 100000/- व दि. 06/09/2018 रोजी घेतलेले र.रु. 300000/- कर्ज पूर्ण व्याजासह परतफेड केल्यावरून जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1/ई टपाल /2019/36/56/1054 दि 10/12/2019 व ई वि का स सो लि मुक्ताईनगर यांचे पत्र दिलेवरून सदरचे बोजे कमी केले असे.