Ferfar #5941 · वढोदा
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- विशाल नरसिंग जाधव
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कुऱ्हा-काकोडा
लिहुन देणार : संतोष रामकृष्ण फुसे रा. वढोदा यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष रामकृष्ण फुसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक सी बी आय यन/२०२६/२०२७/८३ दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.