सातबारा Watch

← वढोदा

Ferfar #5950 · वढोदा

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
575/2
Talathi
विशाल नरसिंग जाधव
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कुऱ्हा काकोडा लिहून देणार : संतोष मनोहर पाटील रा. वढोदा यांनी रक्कम रुपये ३०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 575/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक CBI/2026/2027/172 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.