सातबारा Watch

← धुळे

Ferfar #2299 · धुळे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
113/1/ब, 113/2
Talathi
गणेश सखाहरी जरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार: समधान श्रीराम सपकाळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वढोदा विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी वढोदा ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव. यांचेकडून दिनांक 9/07/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 180000.00 तसेच दिनांक 11/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत वढोदा विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी वढोदा ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव. यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 30/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजे कमी केले. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.