Ferfar #1892 · हिवरे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/2/2
- Talathi
- गणेश सखाहरी जरे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026
खातेदार: शेषराव नरहर पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर इकरार वि. का. सह. सो. ली. पारंबी ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव यांचेकडून दिनांक 06-07-2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि. का. सह. सो. ली. पारंबी यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.