Ferfar #2605 · चिंचखेडे बु.
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/1
- Talathi
- सुरेखा अंबादास बंगाले
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र , शाखा निमखेडी बु
लिहून देणार : जोरसिंग रसाल चव्हाण
लिहुन देणार- बिंता जोरसिंग चव्हाण रा. टाकळी यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दिनांक 27/10/2026 प्रमाणे प्रत्येकी रक्कम रुपये 250000/- जोरसिंग व 250000 बिंता जोरसिंग यानी कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा निमखेडी बु यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रप्रत्येकी रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.