Ferfar #4588 · काकोडे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/1/क
- Talathi
- दिग्विजय संभाजी धानोरकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
खातेदार:विकास पुरषोतम कुलकर्णी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि का स सोसायटी काकोडा यांचेकडून दिनांक 12/01/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि का स सोसायटी काकोडा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.