सातबारा Watch

← तालखेडे

Ferfar #2082 · तालखेडे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
86/4
Talathi
दिग्विजय संभाजी धानोरकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर लिहून घेणार : राऊ दिलीप पाटील गट नंबर 86/4 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांचेकडून घेतलेले व दुय्यम निबंधक मुक्ताईनगर यांचेकडील नोंदणीकृत गहाणखत क्र. 1137/2026 दिनांक 04/05/2026 रोजी नोंदणी केलेले कर्ज रक्कम रु. 1800000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक मुक्ताईनगर यांचेकडील सूची क्र. 2 - EDB-2387-2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.