सातबारा Watch

← प्रिंपाळे

Ferfar #1494 · प्रिंपाळे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
नितीन अशोक उपराटे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव गहाणखत लिहुन देणार : शर्मिला सुरेश कुकलारे रा. प्रिंपाळे यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2292-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 571008.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शर्मिला सुरेश कुकलारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 571008.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.