Ferfar #28414 · मुक्ताईनगर
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 512/1/11
- Talathi
- किशोर आत्माराम खरात
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सीस बँक लि. शाखा जळगाव
गहाणखत लिहुन देणार : वैशाली प्रभाकर पाटील रा. मुक्ताईनगर यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2413-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2874547.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 512/1/11 क्षेत्र 1.6949 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली प्रभाकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2874547.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.