सातबारा Watch

← मुक्ताईनगर

Ferfar #28418 · मुक्ताईनगर

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
किशोर आत्माराम खरात
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर लिहून घेणार : मोहन कौतिक मेढे यांनी सर्व्हे क्रमांक : पुनर्वसन/टप्पा/2/प्लॉट नं/82 तपशिल : प्रमाणे चंदा मोहन मेढे ,मोहन कौतिक मेढे यानी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 23101 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक मुक्ताईनगर यांचेकडील दस्त २३६२ /२०२६ पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. पुनर्वसन/टप्पा/2/प्लॉट नं/82