सातबारा Watch

← मुक्ताईनगर

Ferfar #28425 · मुक्ताईनगर

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
376/1/ब/6/1
Talathi
किशोर आत्माराम खरात
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : सुपडु बंडु सुरंगे रा. मुक्ताईनगर यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2478-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 376/1/ब/6/1 क्षेत्र 1.2141 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुपडु बंडु सुरंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.