सातबारा Watch

← घोडसगांव

Ferfar #12454 · घोडसगांव

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
गजानन पंडीत सोनवणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जमीन १/कावी/५४०/२०१९ दि २०/१२/२०१९ आदेश दिनांक : 20/12/2019 मौजे घोडसगाव येथील गट नं.180 वर, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांचेकडील र.रु. 300000/- दि. 12/10/2026 चे पिक कर्ज/ बोजा भूषण बाळू सपकाळ व नर्मदा बाळू धनगर व ममता प्रमोद सावळे यांच्या नावे दाखल करण्यासाठी त्यांचा अर्ज, दुय्यम निबंधक मुक्ताईनगर यांचेकडील डिक्लेरेशन दस्त क्र./पृष्ठांकन नं अनुक्रमे 177 दि. 12/10/2026 यावरून आणि शाखा व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांचेकडील इकरार पत्र आलेवरून इतर हक्कात बोजा दाखल केला असे.