Ferfar #1013 · शेवगे बु.
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- दिपाली कृष्णा डोंगरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं 59 क्षेत्र 0 हे 96 आकार 3.50. च्या जमिनीचे खातेदार जनार्दन मनोहर सुशीर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या जनार्दन मानाजी धनगर ऐवजी जनार्दन मनोहर सुशीर करण्याच्या आदेशा क्र./कुका/कावि/ई ऑफिस/3726237/2026 दि.19/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले. मा.तहसिलदार बोदवड यांच्याकडील आदेश क्र.कुका/कावि/ई ऑफिस/3726237/2026 नुसार नोंद दाखल केली असे.