Ferfar #7314 · साळशिंगी
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- मनिषा निलेश गायकवाड
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : क्षेत्रीय वसूली अधिकारी जे.डी.सी.सी.बोदवड भाग नं.5
आदेश क्रमांक : 150/2/ वसुली 6/7/2026
आदेश दिनांक : 09/09/2026
मौजे साळशिंगी येथील रामकृष्ण हरी लांडे यांच्या गट नं 48 वरील जप्ती बोजा र.रु.41000/-दि.30/1/2025 हा क्षेत्रीय वसूली अधिकारी दि.जळगांव जि.म.सह.बैंक लि.बोदवड भाग नं ५ यांचा बोजा उठवणेबद्दलचा आदेश दि.9/9/2026 आलेवरून कमी केला असे.