सातबारा Watch

← बोदवड

Ferfar #33456 · बोदवड

बोदवड, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
179/प/51, 179/प/62
Talathi
बेबी अजाबराव तायडे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि. शाखा बोदवड ता.बोदवड जि.जळगाव गहाणखत लिहुन देणार : मनोजकुमार रुपचंद बरडिया ,मनोजकुमार रूपचंद जैन रा. बोदवड यांनी दुय्यम निबंधक बोदवड यांचेकडील दस्त क्रमांक 2345-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/प/51, 179/प/62 क्षेत्र 2.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोजकुमार रुपचंद बरडिया ,मनोजकुमार रूपचंद जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : देवेश मनोजकुमार बरडिया (खाता क्रमांक :- 417) , नयना मनोजकुमार जैन (खाता क्रमांक :- 417) ,