Ferfar #33462 · बोदवड
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/1/प/34
- Talathi
- बेबी अजाबराव तायडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अधिकारी : वसुली अधिकारी नांदुरा अर्बन को-ऑप. बँक नांदुरा जी.बुलढाणा
आदेश क्रमांक : Ref.No.1424/26-27
आदेश दिनांक : 19/10/2026
मा.वसुली अधिकारी नांदुरा अर्बन को-ऑप. बँक नांदुरा जी.बुलढाणा यांच्या कडील आदेश कर.Ref.No.1424/26-27 आदेश दि.19/10/2026 नुसार मौजे बोदवड येथील बिनशेती गट क्र.171/1/प/34 क्षेत्र 1.53 आर चौमी. च्या इतर अधिकार सदरी दाखल असेलेला रु.र.24,00,000/- चा जप्ती बोजा कमी केला असे. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.