Ferfar #33473 · बोदवड
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 240/1/241/4/प/13, 240/1/241/4/प/14, 240/1/241/4/प/15, 240/1/241/4/प/16, 240/1/241/4/प/17, 240/1/241/4/प/2, 240/1/241/4/प/3, 240/1/241/4/प/4
- Talathi
- बेबी अजाबराव तायडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/05/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/05/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि नांदुरा अर्बन को. ऑप बॅक लि. नांदूरा शाखा बोदवड ता. बोदवड तर्फे शाखाधिकारी श्री. उल्हास अशोक खर्चे
गहाणखत लिहुन देणार : प्रदिपकुमार गौरीशंकर अग्रवाल रा. बोदवड यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 1713-2026 दिनांक 15/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/1/241/4/प/13, 240/1/241/4/प/14, 240/1/241/4/प/15, 240/1/241/4/प/16, 240/1/241/4/प/17, 240/1/241/4/प/2, 240/1/241/4/प/3, 240/1/241/4/प/4 क्षेत्र 0.6281 फेरफार नोंद न. 32912 नुसार गाहानखत बोजा रक्कम रुपये 6000000.00/- दाखल झाला आहे परंतु दुय्यम निबंधक पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 1713-2026 दिनांक 15/05/2026 मध्ये नमूद तपसील फेरफार रजिस्टर मध्ये पूर्ण दाखल झाला नाही तरी दुय्यम निबंधक पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 1713 नुसार गट न.240/1/241/4/प/2, गट न.240/1/241/4/प/3, गट न.240/1/241/4/प/4 मधील माझ्या मालकीचे सुमारे 16 वर्षे जूने विटा,रेती सिमेंटच्या भिंती वर टिनपत्रे असे बांधकाम असेलेल गोडावून क्रमांक 1 क्षेत्र 489.63 चौ. मी. सह प्लॉट पैकी माझे सामाईकात संपूर्ण क्षेत्र तुम्हास गहाणखत करून दिले आहे वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिपकुमार गौरीशंकर अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.