Ferfar #2461 · जलचक्र खुर्द
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/2
- Talathi
- अश्विनी राजेश हागे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगाव
लिहुन देणार : किरण युवराज पाटील रा. जलचक्र खुर्द यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण युवराज पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.