सातबारा Watch

← येवती

Ferfar #7573 · येवती

बोदवड, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
354
Talathi
प्रतिक्षा विजयराव गोगे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार: वैजनाथ भावडू वाणी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर येवती प्राथमिक कृषी सह. पतसंस्था मर्या येवती ता. बोदवड जि. जळगाव यांचेकडून दिनांक 04/06/1995 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.