सातबारा Watch

← येवती

Ferfar #7579 · येवती

बोदवड, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
140/2/2
Talathi
प्रतिक्षा विजयराव गोगे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार: सौ नवसाबाई यादव माळी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री. गजानन बोदवड प्राथ. कृषी सह. पत.मर्या.बोदवड यांचेकडून दिनांक 01/08/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.