सातबारा Watch

← मनुर बु.

Ferfar #7990 · मनुर बु.

बोदवड, जळगाव · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
214/2
Talathi
अंकुश गणपत फलटणकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 श्री.शिवप्रसाद जगन्नाथ पाटील यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 214/2 चे ७/१२ सदरी शिवप्रसाद जगन्नाथ पाटील अ पा क वडील जगन्नाथ हरी पाटील करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. अर्ज, शाळेचे दाखले, आधार कार्ड झेरॉक्स आलेवरुन अ.पा.क. शेरा वयाच्या पुराव्यावरून कमी केला असे. उपरोक्त कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.