सातबारा Watch

← मनुर खुर्द

Ferfar #2773 · मनुर खुर्द

बोदवड, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
अंकुश गणपत फलटणकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्रमांक/कुळका/1/ई-टपाल 2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : मनुर खुर्द प्राथमिक कृषी सह.पत.मर्या. मनुर खुर्द ता.बोदवड जि. जळगाव लिहून घेणार : तुळशिराम काशिराम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्र. 98 जमिनीवर मनुर खुर्द प्राथमिक कृषी सह.पत.मर्या. मनुर खुर्द ता.बोदवड यांचेकडून 100000/- दि28/04/09, 20000/- दि 26/06/83, 5000/- दि 25/4/79 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मनुर खुर्द प्राथमिक कृषी सह.पत.मर्या. मनुर खुर्द ता.बोदवड जि जळगाव पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.