सातबारा Watch

← लोणवाडी

Ferfar #4588 · लोणवाडी

बोदवड, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
256/1/2
Talathi
शिवाजी प्रकाश काळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक लि. शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगांव गहाणखत लिहुन देणार : बळीराम तोताराम सुर्यवंशी रा. लोणवाडी यांनी दुय्यम निबंधक बोदवड यांचेकडील दस्त क्रमांक 2381-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256/1/2 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळीराम तोताराम सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.