Ferfar #32756 · साकेगाव
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 218/2अ/2क/20
- Talathi
- निशा सुरेश गायकवाड
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
विमल केशव महाजन - (खाता क्रमांक3579) गट/सर्व्हे क्रमांक218/2अ/2क/20, बिगरशेती क्षेत्र 4.5000 आर.चौ.मी पैकी सामाईकातील विभाजन न करता पश्चिम उत्तर कोपऱ्यातील भाग याचे क्षेत्र 1.50 आर.चौ.मी ची प्लॉट जागा व त्यावरील इमला संपूर्ण याचे क्षेत्र 0.5160 आर.चौ.मी चा इमला हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
तुषार रविंद्र महाजन -, (खाता क्रमांक :-19147)
यांना दुय्यम निंबधक भुसावळ जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5899 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव सामाईककात गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.