सातबारा Watch

← साकेगाव

Ferfar #32784 · साकेगाव

भुसावळ, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
निशा सुरेश गायकवाड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भुसावळ लिहून घेणार : जितेंद्र कौतीक वायकोळे यांनी सर्व्हे क्रमांक : 298/अ/प्लॉट नं./11 तपशिल : नग युनीयन बॅक ऑफ इंडिया भुसावळचा बोजा र रु 5,85,000/- ता 3/3/2011 कर्जदार जितेंद्र कौतिक वायकोळे यांना जामिनदार कौतिक तुकाराम वायकोळेचे हिश्यावर - 18765 नग युनीयन बॅक ऑफ इंडिया भुसावळचा बोजा र रु 5,00,000/- ता 14/12/2011 कर्जदार कौतिक तुकाराम वायकोळेचे हिश्यावर - 19502 दिनांक 16/11/2017 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भुसावळचा कर्जदार कौतीक तुकाराम वायकोळे सहकर्जदार जितेंद्र कौतीक वायकोळे प्रल्हाद कौतीक वायकोळे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 25133 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6103, 6104,6105 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 298/अ/प्लॉट नं./11