सातबारा Watch

← साकेगाव

Ferfar #32808 · साकेगाव

भुसावळ, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
निशा सुरेश गायकवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 चूक-दुरुस्ती फेरफार नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02 /11/2026 फेरफाराचा दिनांक:-02/11/2026, यापूर्वी घेण्यात आलेला खरेदी फेरफार क्र. 32655 नुसार लिहुन देणार:- नरेंद्र विनायक जोशी ,संदीप सुधाकर चौधरी (खाता क्रमांक :- 16970)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 269/2/प्लॉट नं./9 बिगरशेती क्षेत्र 2.7200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3600 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- दिलीप विष्णु चौधरी ,संगिता दिलीप चौधरी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क भुसावळ यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5067 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 248000.00घेउन खरेदी दिली.त्यानुसार सातबारा सदरी नोंद केली. परंतु सदर फेरफार चा अंमल खरेदी प्रमाणे सातबारा वर न येता देणाऱ्यांची नावे कमी झाली. सबब सदर फेरफारने चूक दुरुस्त करून देणार-घेणार यांची नावे गाव नमुना नं.7/12 वर सामाईकात दाखल केली असे. 269/2/प्लॉट नं./9