सातबारा Watch

← खेडी बुद्रुक

Ferfar #5739 · खेडी बुद्रुक

भुसावळ, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
67/2
Talathi
रोशन मनोहर कापसे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 बाजूस दाखल गट न.वरील खातेदार अजीत रमेशचंद्र कोठारी यांनी अर्ज दिला कि लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत माझी पत्नी मंजू अजीत कोठारी यांचे नाव 7/12 वर सह्धारक मनून दाखल करावे.सह्धारक मनून नाव लावण्यासाठी सहमती पत्र ,आधार कार्ड , 7/12 व रेशन कार्ड सादर केले वरून नोंद घेतली असे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, परिपत्रक क्र. एस-१४/२१६१८१६/प्र.क्र. ४५८/ ल -६.मंत्रालय, मुंबई १५ सप्टेंबर, १९९२.अन्वये नोंद घेतली असे.