सातबारा Watch

← खडके

Ferfar #28998 · खडके

भुसावळ, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
28/3/1/पैकी
Talathi
कोमल भिमरावजी भुजाडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मौजे खडके शिवारातील बाजुस दाखल 28/3/1/पैकी सर्वे नंबर वरील भोगवटादार सदरी दाखल असलेले चौरसीया समाज चॅरिटेबल ट्रस्ट भुसावळचे सभासद 1) बद्रीप्रसाद जमना प्रसाद चौरसिया मृत्यू दि 8/2/2016 2) सुकदेव प्रसाद बुध्दू राम चौरसिया मृत्यू दि 26/8/2019 3) सुभाष महेशप्रसाद चौरसिया (हयात आहे) 4) जगेश्वर बाबुलाल चौरसिया मृत्यू दि 22/11/2018 5) सुभाष बजरंग प्रसाद चौरसिया मृत्यू दि 25/1/2016 चौरसिया समाज चारिटेबल ट्रस्ट भुसावळ Reg.No.E-570/Jalgaon आदेशाने नोंद - मा.धर्मादाय आयुक्त,जळगांव यांचे कडील आदेश क्र.: १७ दि.:२४/०८/२०२३ अन्वये श्री मनिष जगपाल चौरसीया सचिव चौरसिया समाज चॅरिटेबल ट्रस्ट भुसावळ यांचा अर्जान्वये दिनांक १६/३/१९९६ च्या नोदीतील विश्वस्त यांची नांवे कमी करुन अध्यक्ष चौरसिया समाज चॅरिटेबल ट्रस्ट भुसावळ नांव दाखल केले असे.आदेश,अर्ज,धर्मदाय आयुक्त लेटर व प्रतिज्ञापत्र,आधार कार्ड,मृत्यू दाखले आले वरून नोंद केली असे.