सातबारा Watch

← कंडारी

Ferfar #25171 · कंडारी

भुसावळ, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
189/190/प्लॉट/35
Talathi
सोनाली रमेश कोळी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मौजे कंडारी शिवरातील सर्व्हे क्रमांक : 189/190/प्लॉट/35 तपशिल चे इतर अधिकारात दाखल असलेला जप्ती बोजा मे.विशेष वसुली अधिकारी जनता अर्बन को ऑप क्रे सो लि. भुसावळ यांचा बोजा र रु 50000/- विजयकुमार हरी नरवाडे यांना जामीनदार उषा विजय नरवाडे अनुसयाबाई हरी नरवाडे. चे हिश्यावर घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद चेअरमन जनता अर्बन को ऑप क्रे सो लि. भुसावळ यांच्या कडील जप्ती आदेश उठवणे बाबतचा आदेश जा.क्र 328 दिनाक 16/10/2026 आले वरुन जप्ती बोजा कमी केला असे