Ferfar #79436 · भुसावळ
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 201/1/पैकी
- Talathi
- गोपाळ देवराव भगत
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
मौजे भुसावळ शिवारातील सर्वे नंबर 201/1/पैकी, मध्ये मधुकर भावडू न्हावकर यांचे नाव दाखल असुन त्यांचे नावा पुढे त्यांचे क्षेत्र नमुद नसल्याने त्यांचे क्षेत्र 0.9600 आर.चौ.मी.नमुद केले.त्यांनी मा.मुख्य अधिकारी भुसावळ नगर परिषद यांचे कडील मंजूर अभिन्यास व गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाण पत्र जा.क्र.भु.न.पा./साबा/बानि/100/2003 दिनांक 28/03/2003 ने रहिवास प्रयोजनार्थ अकृषिक वापर नियमाधीन केलेला आहे.नोंद अर्ज आले वरून केली असे.