Ferfar #79477 · भुसावळ
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गोपाळ देवराव भगत
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
लिहुन देणार:-
नितीन काशिनाथ पाटील , (खाता क्रमांक2718) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/1/प्लॉटनं./16, बिगरशेती क्षेत्र 3.5400 आर.चौ.मी पैकी सामाईकातील लिहुन देणार यांचे हिश्यावरील बिगरशेती क्षेत्र 1.1800 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रकाश मिठाराम धांडे ,भावेश गजानन वायकोळे, (खाता क्रमांक :-41252)गट/सर्व्हे क्रमांक 184/1/प्लॉटनं./16 बिगरशेती क्षेत्र 1.1800 आर.चौ.मी
संमती देणारे खातेदार : सुनंदा नारायण पाटील (खाता क्रमांक :- 2718) , यांना दुय्यम निंबधक बोदवड जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1306 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
184/1/प्लॉटनं./16