सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79481 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मौजे भुसावळ शिवारातील बाजुस दाखल सर्वे नंबर वरती वारसाची नोंद दाखल झालेली असुन सदर वारस नोंद मध्ये एकांश निलेश चौधरी व हेतल निलेश चौधरी हे अज्ञान असल्याने त्यांचे अ.पा.क.चे नाव दाखल झालेले नसल्याने.एकांश निलेश चौधरी व हेतल निलेश चौधरी यांचे अ.पा.क. म्हणुन आई सोनल निलेश चौधरी असे दाखल केले असे. नोंद फेरफार ड पत्रक, 7/12 उतारा व अर्ज आले वरून केली असे. 117/7/प्लॉटनं./13