सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79512 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे भुसावळ शिवारातील सर्व्हे क्रमांक 80/2/प्लॉटनं./5, मध्ये विठ्ठल खंडू चौधरी व केवना भास्कर नारखेडे यांचे नाव दाखल असुन सदर 7/12 मध्ये विठ्ठल खंडू चौधरी व केवना भास्कर नारखेडे यांचे क्षेत्र 2.7900 आर.चौ.मी. पैकी निम्मे निम्मे आहे.परंतु केवना भास्कर नारखेडे यांचे नावा समोर त्यांचे निम्मे क्षेत्र दाखल नसल्याने त्याचे हिश्याचे निम्मे क्षेत्र दाखल केले व चेअरमन विवेक सह हौ सोसायटी भुसावळ हे नाव सदर सोसायटीची नोदणी रद्द झाल्याचे ते नाव कमी केले असे.नोंद ड पत्रकनोंद,7/12 उतारा व अर्ज आले वरून केली असे. 80/2/प्लॉटनं./5