सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79530 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
165/1/2/2/प्लॉटनं/10
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने बक्षीसपत्राने लिहुन देणार:- वर्षा निलेश महाजन (खाता क्रमांक8950) गट/सर्व्हे क्रमांक165/1/2/2/प्लॉटनं/10, बिगरशेती क्षेत्र 2.3401 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4040 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- पुष्पा मदन पाटील ,संगीता सुनील पाटील ,हर्षा केतन पाचपांडे - - -, (खाता क्रमांक :-42169)गट/सर्व्हे क्रमांक 165/1/2/2/प्लॉटनं/10 बिगरशेती क्षेत्र 1.4040 आर.चौ.मी.बक्षीसपत्राने लिहुन देणार वर्षा निलेश महाजन यांनी सामाईकातील क्षेत्र 2.3401 आर.चौ.मी.पैकी क्षेत्र 1.4040 आर.चौ.मी.हे हक्कसोडने त्यांचे हिश्यावर आलेले क्षेत्र हे बक्षीसपत्राने दिलेले असल्याने बक्षीसपत्राने लिहुन देणार व घेणार यांचे सामाईक खाते तयार करून नाव दाखल केले असे. यांना दुय्यम निंबधक भुसावळ जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5782 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.