सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79543 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
79/2/37
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे गोदरेज हौसींग फायनान्स लिमीटेड शाखा जळगांव गहाणखत लिहुन देणार : कैलास अशोक चौधरी ,निलेश अशोक चौधरी ,सुलभा अशोक चौधरी रा. भुसावळ यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6248-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/2/37 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास अशोक चौधरी ,निलेश अशोक चौधरी ,सुलभा अशोक चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.