सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79557 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
53/1/2/2/2/3
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026मौजे भुसावळ शिवारातील सर्वे नंबर 53/1/2/2/2/3 वर पुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.भुसावळ यांचा जप्ती बोजा ७/१२ चे इतर हक्कात र.रु.718345/- कर्जदार म्हणून अहमदखान मेहमुद खान यांचे हिश्यावर दाखल केला. नोंद विशेष वसुली अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.भुसावळ यांचा स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र.465/वसुली/प्रमाणपत्र/सन 2026/कंसक्र5/2026 दिनांक 21/10/2026 आले वरून केली असे.