Ferfar #79577 · भुसावळ
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/अ/2
- Talathi
- गोपाळ देवराव भगत
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : मा.तहसीलदार भुसावळ
आदेश क्रमांक : जमीन-1/म.ज.म.अ.1966 कलम 155/e comp no 3727330
आदेश दिनांक : 19/10/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गतम मा.तहसीलदार भुसावळ यांचे कडील आदेश क्रमांक /जमीन-1/म.ज.म.अ.1966 कलम 155/e comp no 3727330 दि. 19/10/2026 नुसार मौजे भुसावळ येथील सर्वे नंबर 142/अ/2, मध्ये नोंद नंबर 44001 चा चुकीचा घेण्यात आलेला अंमल कमी केला व नोंद नंबर 6938 व 16224 नुसार सातबारा वरती अंमल घेतला असे.
नोंद मा.तहसीलदार भुसावळ यांचे कडील आदेश क्रमांक /जमीन-1/म.ज.म.अ.1966 कलम 155/e comp no 3727330 दि. 19/10/2026 वरून केली असे.