सातबारा Watch

← जामोद

Ferfar #2522 · जामोद

जळगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
अजयसिंह अंगदसिंह ठाकुर
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा जळगांव ता. जि. जळगांव गहाणखत लिहुन देणार : रतिलाल नामदेव पाटील रा. जामोद यांनी दुय्यम निबंधक जळगांव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 3202-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 408000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रतिलाल नामदेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 408000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.