Ferfar #4144 · गाढोदे
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 294
- Talathi
- अजयसिंह अंगदसिंह ठाकुर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : क्षेत्रीय अधिकारी दि.ज.जि.मध्य.सह.बॅक लि.जळगांव
लिहून घेणार : अन्नपूर्णा रविंद्र सपकाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 294 तपशिल : विशेष वसुली अधिकारी जळगाव बँक सी.एफ.ए.र.रु.6600/-9/11/94 रोजी जप्तीचा बोजा दा.ता.14/12/94. - 2325 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि.ज.जि.मध्य.सह.बॅक लि.जळगांव यांचेकडील जा.क्र. /वसुली / /201 दि. 17/10/2026 रोजीचा स्थावर मिळकत जप्ती उठविणेबद्दलचा आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.