Ferfar #2994 · नंदगाव
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/3
- Talathi
- मालती रामभाऊ चाफले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्रमांक/कुळका/पो.ख./कावि /284/2026
आदेश दिनांक : 07/07/2026
मौजे नंदगाव येथील गट नं. 12/3 चे खातेदार सुमनबाई गुलाबराव पाटील यांच्या शेतगटाचे एकूण क्षेत्र 0.84 हे. आर. व पो. ख. क्षेत्र 1.07 हे. आर. असे एकूण क्षेत्र 1.91 हे. आर. यास आकार 2 रु.98 पैसे असून या गटाच्या 1.07 हे. आर. पो. ख. क्षेत्रापैकी 0.90 हे. आर. पो. ख. क्षेत्र वाहितीलायक केल्याने सदर गटाचे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1.74 हे. आर. व पो. ख. क्षेत्र 0.17 हे.आर. यास आकारणी 6 रु. 17 पैसे.इतके झाले.
मा. उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्रमांक/कुळका/पो.ख./कावि /284/2026 दिनांक 07/07/2026 वरील आदेशान्वये पो.ख. क्षेत्र वाहितीलायक केल्याची फेरफार नोंद केली असे.