Ferfar #8143 · नांद्रे बु.
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 298
- Talathi
- मालती रामभाऊ चाफले
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मौजे नांद्रा बुद्रुक येथील शेत गट नं. 298 खाता क्रमांक (1571) याचे क्षेत्र 0.3075 हे. आर यास आकार रु. 2 रु. 23 पैसे या संपूर्ण गटाच्या शेतजमिनीपैकी सामाईकातील
लिहून देणार :- 1) आत्माराम व्यंकट सोनवणे 2) शांताराम व्यंकट सोनवणे यांनी आपल्या हिश्याचे व कब्जेउपभोगातील शेतजमीन क्षेत्र 0.2050 हे. आर. यास आकार 1 रु. 49 पैसे मात्र ची बागायत शेतजमीनीचे बक्षिस पत्र करून दिले
लिहून घेणार :- 1) शालिक व्यंकट सोनवणे (2097) यांना 0.2050 हे. आर. क्षेत्र दुय्यम निबंधक जळगाव 1 दस्त क्रमांक 3733/2026 अन्वये दिनांक 22/05/2026 रोजी नोंदणीकृत बक्षिसपत्र करून दिले.
सूची क्रमांक 2 पाहिली असे. सूची क्रमांक 2 व बाकी इतर दस्ताऐवज दफ्तरी दाखल असे.