सातबारा Watch

← नांद्रे बु.

Ferfar #8146 · नांद्रे बु.

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
254/प्लॉट/21
Talathi
मालती रामभाऊ चाफले
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार :- किशोर पुंडलिक पाटील ( खाता क्रमांक :- 1145 ) रा. नांद्रा बुद्रुक यांनी आपल्या हिश्श्याचा गट/स क्रमांक 254 यातील बखळ प्लॉट नं 21 याचे एकूण क्षेत्र 158.87 चौ. मी.( 1710.06 चौ. फूट ) पैकी क्षेत्र 79.43 चौ. मी. ( 855.031 चौ. फूट ) हे त्यांनी लिहुन घेणारः- प्रदिप आत्माराम सोनवणे , रा. नांद्रे बु. ( खाता क्रमांक :- 2099 ) गट/स क्रमांक 254 यातील बखळ प्लॉट नं 21 क्षेत्र 79.43 चौ. मी. (855.031 चौ. फूट ) संमती देणार :- रविंद्र चिंधू बाविस्कर रा. नांद्रे बु. यांना दुय्यम निबंधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4606 दिनांक 1/08/2024 प्रमाणे 60,000/- रुपये देऊन खरेदी करून दिल्याने खरेदी लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्जाची प्रत , सूची क्रमांक 2 व संपूर्ण दस्तऐवज दफ्तरी दाखल असे.