सातबारा Watch

← डिकसाई

Ferfar #2983 · डिकसाई

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
मेसेकार कपिल बंडुजी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 खातेदार :- सरस्वतीबाई राजाराम कोळी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर डीकसाई विविध कार्यकारी सोसायटी यांचेकडून दिनांक 25-05-2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डीकसाई विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ०२/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.